e-PAN Card download मोबाइल वरून असे डाउनलोड करा पॅन कार्ड |

e-PAN Card download

e-PAN Card download आजकाल पॅन कार्ड हे विविध कारणांसाठी आवश्यक आहे. परंतु जर तुमचे पॅन कार्ड हरवले किंवा खराब झाले तर तुम्ही घरबसल्या पॅन कार्ड डाउनलोड करू शकता.

ऑनलाइन घरबसल्या पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे याबाबतची माहिती आपण बघणार आहोत.

e-PAN Card download असे करा पण कार्ड डाउनलोड:

  1. e-PAN कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/ePANCard या वेबसाइट वर जा. त्यानंतर तुमच्यासमोर खाली दाखवल्या प्रमाणे पेज ओपन होईल. त्यात पॅन कार्ड नंबर आणि तुमची जन्मतारीख टाका. captcha code टाकून सबमिट करा.
image 37

2. त्यानंतर तुमचं मोबाइल नंबर तपासा. आणि Get OTP या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या मोबाइल नंबर वर otp येईल.

image 41

3. तुमच्या रजिस्टर केलेय मोबाइल वर OTP येईल तो टाकून सबमिट करा.

हे वाचले का?  खरीप पिकांसाठी हमीभाव जाहीर 2022-23 करिता
image 38

4. यानंतर तुम्हाला ऑनलाइन 8.26 रुपयांचे पेमेंट करायच आहे.

त्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आणि इ-मेल टाका आणि Create Payment ल क्लिक करा.

image 39

5. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाइल वर पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी मेसेज येईल. तेथे जाऊन तुम्हाला तुमचे पॅन कार्ड डाउनलोड करता येईल.

image 40

अशाप्रकारे अगदी 5-10 मीन मध्ये तुम्ही तुमचे e-pan कार्ड डाउनलोड करू शकता. प्रक्रिया अगदी सोपी आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?  500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द – मुख्यमंत्री यांची घोषणा

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा            

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top