Education System शिक्षण मंडळाचा नवीन निर्णय, तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी !!!

राज्य सरकारच्या या निर्णयामागे विद्यार्थ्यांबद्दल चांगला विचार करण्यात आलेला आहे. या निर्णयावर विद्यार्थी आणि शिक्षक तसेच पालकांकडून काय प्रतिक्रिया देण्यात येतात हे देखील वेळेनुसार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या निर्णयामुळे पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेल्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त सराव, वर्ग कार्य, गृहपाठ, इत्यादींसाठी मुलांना वेगळ्या वह्या ठेवण्यास परवानगी आहे.

तसेच पाठ्यपुस्तकांमध्ये व यांची पाने जोडल्यामुळे पुस्तकांचे आकारमान व जणांनी किंमत वाढणार आहे. या संदर्भामध्ये महत्त्वाची कार्यपद्धती अमलात आणून योग्य ती सूचना देण्यात आलेली आहे.

वरील सर्व मुद्द्यांचा अभ्यास करून विचारपूर्वक शिक्षण तज्ञ, शिक्षक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य परीक्षा मंडळाने बालभारतीचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. या सर्व तज्ञ मंडळींनी खोलात जाऊन विचार केला.

व या चर्चेनंतर सर्व पद्धतीने विचार करून विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाणी जोडून देणे विषयीचे एक मत निर्माण झाले. असे या निर्णयाच्या आदेशामध्ये म्हटले आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top