One Farmer One Transformer scheme एक शेतकरी एक डीपी योजना…

One Farmer One Transformer scheme 2023

On Farmer One Transformer scheme नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांच्या योजना व बातम्या आम्ही अपडेट करतच असतो. त्याचप्रमाणे आज सुद्धा एक आनंदाची बातमी आणलेली आहे. ती बातमी म्हणजे शेतकऱ्यांना स्वतःची डीपी मिळणार आहे. आणि यासाठीची यादी हे जिल्ह्यानुसार जाहीर झालेली आहे.

एक शेतकरी एक डीपी योजना लाभारती यादी साठी येथे क्लिक करा.

One Farmer One Transformer scheme आपल्या शेतात बसवा स्वतःची डीपी :

मित्रांनो 21 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने एक नवीन शासन निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय म्हणजे एक शेतकरी एक डीपी ही योजना आहे. एक डीपी एक शेतकरी या योजनेअंतर्गत विविध शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

किती शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत याची माहिती घेण्यासाठी आज लेख संपूर्ण वाचा. One Farmer One Transformer scheme

हे वाचले का?  Ration Card latest update धक्कादायक महाराष्ट्रातील 1.27 लाख रेशन कार्ड रद्द होणार.

मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये महावितरण कंपनीने कृषी पंप विज जोडणी धोरण 2020 राबवण्यात येणार आहे या धोरणा अंतर्गत 1.4.2018 पासून पैसे भरून विज जोडणी साठी अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. तरीही त्यांना अजूनही वीज जोडणी मिळालेली नाही. त्यांना फक्त पारंपारिक पद्धतीने वीज जोडण्या महावितरण कंपनी मार्फत देण्यात आलेल्या आहेत .

माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय ऊर्जा मंत्री महोदयांनी 28.9.2022 रोजी ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीमध्ये मार्च 2022 अखेर पर्यंत प्रलंबित असणाऱ्या 1,80,104 कृषी पंपांना मार्च 2023 पर्यंत वीज जोडण्याचे आवाहन केलेले आहे.

त्यापैकी 14 मार्च 2023 अखेर 1,37,817 कृषी पंप नवीन जोडण्या दिलेल्या आहेत. शिल्लक राहिलेल्या वीज जोडणे देण्याचे काम महावितरण यांच्यामार्फत सुरू आहे. One Farmer One Transformer scheme

एक शेतकरी एक डीपी योजना लाभारती यादी साठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?  Adoption law दत्तक अधिनियमातील महत्त्वाची माहिती.....!!

सन 2022 23 या वर्षाकरिता अनुसूचित जाती या वर्गातील ४२७१ रखडलेले कृषी पंप हे अर्जदारांना उच्च दाब वितरण प्रणाली द्वारे वीज जोडणी देण्यात येणार आहे. यासाठीचा जवळजवळ 123 कोटी भाग भांडवल स्वरूपातील खर्च हा महावितरण कंपनीला देण्यास मान्यता दिलेली आहे.

महावितरण कंपनीकडे उच्च दाब प्रणाली योजनेअंतर्गत अनुसूचित जातींना विशेष घटक कार्यक्रमांतर्गत शिल्लक असलेल्या अनुदान या रखडलेल्या असलेल्या कृषी पंपांना वीज पुरवठा देण्यासाठी आधी वापरण्यात येऊन, उर्वरित रक्कम उरली तरच उर्वरित कृषी पंप नवीन जोडणी देण्याकरता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून या योजनेअंतर्गत मागणी करण्यात येणार आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  सहकारी बॅंक संचालक बनण्यासाठी राजकारण्यांना बंदी.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top