Panchayat Samiti जाणून घेऊया पंचायत समिती बद्दल
Panchayat Samiti एका तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रित एक गट असतो त्या गटाचा कारभार बघणारी संस्था म्हणजेच पंचायत समिती. पंचायत समिती ही ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्यामध्ये जोडणारा दुवा म्हणून काम करते. पंचायत समिती ही तालुका स्तरावरती काम करते. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी पंचायत समिती स्थापन […]
Panchayat Samiti जाणून घेऊया पंचायत समिती बद्दल Read More »