PM Suraksha Vima Yojana 20 रुपयांमध्ये मिळणार 2 लाख रुपयांचा विमा…. जाणून घेऊया काय आहे योजना..!!!!!

असा मिळतो लाभ:

  • विमा धारकास स्थायी अपंगत्व:
    • नैसर्गिक आपत्ति किंवा अपघातामध्ये जर विमा धारकाच्या डोळ्यांची पूर्ण अथवा कधीही बरी न होणारी हानी झाल्यास, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास, एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय कायमचा निकामी झाल्यास 2 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते.
  • विमा धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास:
    • नैसर्गिक आपत्ति किंवा अपघातामध्ये विमा धारकाचा मृत्यू झाला तर विमा धारकाच्या वारसाला 2 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते.
  • आंशीक अपंगत्व:
    • एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास, एक डोळ्याची बरी न होणारी हानी झाल्यास विमाधारकास 1 लाख रुपये दिले जातात.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top