Warkari Vima Yojana वारकऱ्यांसाठी शासनाची खास योजना, वारकऱ्यांना मिळणार विमा छत्र‌|

असे असेल स्वरूप:

 • दिंडीच्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेत किंवा अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी पाच लाख रुपये शासनाकडून वारसास सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
 • याव्यतिरिक्त खा
  • दिंडीच्या दरम्यान अपघातात कायमचे अपंगत्व व विकलांगता आल्यास विमा कंपनीकडून खालील प्रमाणे प्रतिव्यक्ती विमा रक्कम प्रदान करण्यात येईल:
   • दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे, एक हात किंवा एक पाय व एक डोळा निकामी झाल्यास 1,00,000 रुपये
   • एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास 50 हजार रुपये.
  • वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी 35 हजार रुपये किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय खर्च यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम विमा कंपनीकडून प्रदान करण्यात येईल.

अधिकृत शासन निर्णय

येथे पहा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top