Maha Transco Recruitment महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, पालघर येथे पद भरती जाहीर झाली असून त्या साठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महापारेषण तर्फे बोईसर, पालघर येथे विजतंत्री या पदाची एकूण 87 पदे भरण्यात येणार आहे.
जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद उत्तीर्ण उमेदवारांमधून वर्ष 2022-2023 शिकाऊ उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी पदे भरण्यात येणार आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करून दिलेल्या पत्त्यावर वेळेत अर्ज पोस्टाने किंवा स्वहस्ताने पाठवायचे आहेत.
ऑनलाइन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी, 2023 आहे.
कार्यालयात अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 01 मार्च, 2023 आहे.
जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Maha Transco Recruitment पद व शैक्षणिक पात्रता:
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण.
- राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.
जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आवश्यक कागदपत्रे:
- एस. एस. सी. व आय. टी. आय. विजतंत्री चार सेमिस्टर मध्ये उत्तीर्ण गुणपत्रिकेची मुळप्रत.
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधार कार्ड
- मागासवर्गीय विद्यार्थ्याचे जात प्रमाणपत्र
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास(Domicile) प्रमाणपत्र
- उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व आनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवाराने स्वत:च्या प्रोफाइल वर स्कॅन कारण अपलोड करावे.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक(EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र- नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मूळप्रत उमेदवाराने स्वत:च्या प्रोफाइल वर स्कॅन कारण अपलोड करावे.
जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
वय मर्यादा: 18 ते 38 वय वर्षे. (मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे शिथिलक्षम )
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नावी मुंबई-400708.
कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, बोईसर, खैराफाटा, मु. विद्यानगर, पो. सरावली,ता. पालघर, जि. पालघर-401501.
हे वाचले का?
- Khadki Cantonment Board Recruitment खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन पदभरती, सातवी व बारावी उत्तीर्ण यांना सुद्धा सुवर्णसंधी!!!
- ITBP sport Quota Recruitment इंडो-तिबेट सीमा पोलीस दल क्रीडा कोटा मधील पद भरती जाहीर
- Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.
- ISRO Recruitment इसरो नोदन कॉम्प्लेक्स (ISRO PROPULSION COMPLEX) मध्ये विविध पदांसाठी भरती चालू.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.