Khadki Cantonment Board Recruitment खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन पदभरती, सातवी व बारावी उत्तीर्ण यांना सुद्धा सुवर्णसंधी!!!

Khadki Cantonment Board Recruitment

Khadki Cantonment Board Recruitment खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये विविध पदे भरण्यासाठी मोठी भरती जाहीर झालेल्या असून यासाठीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 6 मार्च 2023 असणार आहे, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आताच अर्ज करा.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण पदसंख्या : 97 असणार आहे.

Khadki Cantonment Board Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) रजिस्ट्रार, पदे : 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे MBBS (ii) वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा

वयाची अट: 23 ते 35 वर्षे पर्यंत.

2) बालरोगतज्ञ, पदे : 01
शैक्षणिक पात्रता : (
i) मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे MBBS (ii) वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा (ii) 05/07 वर्षे अनुभव

वयाची अट: 23 ते 35 वर्षे पर्यंत.

3) सहायक वैद्यकीय अधिकारी, पदे : 03
शैक्षणिक पात्रता : 
मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे MBBS

वयाची अट: 23 ते 35 वर्षे पर्यंत.

4) फार्मासिस्ट, पदे : 01
शैक्षणिक पात्रता : 
(i) मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm/ B.Pharm/M.Pharm

वयाची अट : 21 ते 30 वर्षेपर्यंत.

5) फिजिओथेरपिस्ट, पदे : 01
शैक्षणिक पात्रता : 
(i)मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे 12वी उत्तीर्ण (ii) फिजिओथेरपी डिप्लोमा

वयाची अट : 21 ते 30 वर्षेपर्यंत.

6) एक्स-रे तंत्रज्ञ, पदे : 02
शैक्षणिक पात्रता : 
मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे रेडिओग्राफी पदवी किंवा B.Sc (PCB) + रेडिओग्राफी डिप्लोमा

वयाची अट : 21 ते 30 वर्षेपर्यंत.

7) स्टेनोग्राफर, पदे : 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.

वयाची अट : 21 ते 30 वर्षेपर्यंत.

8) माळी, पदे : 06
शैक्षणिक पात्रता : 
(i) मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे10वी उत्तीर्ण (ii) गार्डनर कोर्स किंवा फलोत्पादन डिप्लोमा

वयाची अट : 21 ते 30 वर्षेपर्यंत.

9) ड्रेसर, पदे : 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे 10वी उत्तीर्ण (ii) मेडिकल ड्रेसिंग डिप्लोमा

वयाची अट : 21 ते 30 वर्षेपर्यंत.

10) वार्ड आया, पदे : 06
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे  10वी उत्तीर्ण आवश्यक.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वयाची अट : 21 ते 30 वर्षेपर्यंत.

11) वार्ड बॉय, पदे : 04
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे 10वी उत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट : 21 ते 30 वर्षेपर्यंत.

12) पाउंडकीपर, पदे : 01
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे 10वी उत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट : 21 ते 30 वर्षेपर्यंत.

13) मजदूर, पदे : 06
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे 10वी उत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट : 21 ते 30 वर्षेपर्यंत.

14) वॉचमन, पदे : 11
शैक्षणिक पात्रता :
 मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे 10वी उत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट : 21 ते 30 वर्षेपर्यंत.

15) शिपाई, पदे : 03
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट : 21 ते 30 वर्षेपर्यंत.

16) फायरमन, पदे : 04
शैक्षणिक पात्रता :
 (i) मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे 10वी उत्तीर्ण आवश्यक. (ii) अग्निशमन दल कोर्स

वयाची अट : 21 ते 30 वर्षेपर्यंत.

17) कारपेंटर, पदे : 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे 10वी उत्तीर्ण आवश्यक. (ii) ITI (कारपेंटरी)

वयाची अट : 21 ते 30 वर्षेपर्यंत.

18) मेसन, पदे : 01
शैक्षणिक पात्रता 
: (i) मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे 10वी उत्तीर्ण आवश्यक. (ii) ITI (मसोनरी)

वयाची अट : 21 ते 30 वर्षेपर्यंत.

19) वायरमन, पदे : 03
शैक्षणिक पात्रता :
 (i) मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे 10वी उत्तीर्ण आवश्यक. (ii) ITI (वायरमन)

वयाची अट : 21 ते 30 वर्षेपर्यंत.

20) स्वच्छता निरीक्षक, पदे : 03
शैक्षणिक पात्रता :
 (i) मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे 12वी उत्तीर्ण आवश्यक.(ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा

वयाची अट : 21 ते 30 वर्षेपर्यंत.

21) सफाई कामगार (स्वीपर), पदे : 37
शैक्षणिक पात्रता :
 07वी उत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट : 21 ते 30 वर्षेपर्यंत.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

परीक्षा फी : जनरल, ओबीसी : 250,SC,ST, ExSM,PWD,Trans: 300.

नोकरी ठिकाण: पुणे

पगार : 15000 ते 2,87, 000 पर्यंत.

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 मार्च 2023

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

तुम्ही हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top