Tax free Income तुम्हाला माहिती आहे का? ‘हे’ उत्पन्न प्रकार आहेत करमुक्त | माहिती असायलाच हवी |
Tax free Income भारतातील उत्पन्नावर आयकर लागू होतो, मात्र काही विशिष्ट उत्पन्नाचे प्रकार हे पूर्णपणे करमुक्त (Tax-Free) आहेत. या उत्पन्नाचा लाभ प्रत्येक नागरिकाने आपल्या कर नियोजनात घ्यावा, कारण यामुळे अनावश्यक कर भरण्यापासून बचाव होतो आणि आपल्या उत्पन्नाचा जास्तीत जास्त फायदा मिळतो. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात सरकारने मोठा बदल करत १२ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त(Tax free […]






