Rules For Government Offices शासकीय कर्मचारी यांनी हे नियम पाळणे बंधनकारक |

Rules For Government Offices

Rules For Government Offices प्रत्येक शासकीय कार्यालयात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना काही नियम पाळणे आवश्यक आहे.

Rules For Government Offices शासकीय कार्यालयातील नियमावली:

  • सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी ओळखपत्र गळ्यात घालणे बंधनकारक आहे.
  • कामाच्या वेळेत (9.45 ते 6.15) उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • कार्यालयीन कामासाठी बाहेर गेल्यास हलचाल रजिस्टरमध्ये नोंद करणे आवश्यक आहे.
  • कर्तव्यसूची वेबसाईटवर व कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे.
  • अभिप्राय फॉर्म नागरिकांसाठी उपलब्ध ठेवणे.
  • कार्यालयीन वेळेत कोणतेही व्यसन न करणे.
  • शिपाई गणवेशात असणे.
  • सर्व कर्मचारी मुख्यालयात मुक्कामी राहणे आवश्यक.
  • माहिती अधिकार कायदा 2005 च्या कलम 4 ची अंमलबजावणी व पडताळणी करणे.
  • दफ्तर दिरंगाई कायद्याची प्रभावी अंमलबजावणी.
  • कार्यालयीन वाहने खाजगी वापरास मनाई.
  • नागरिकांसाठी दर सोमवारी माहिती उपलब्ध करून देणे व बोर्ड लावणे.
  • कार्यालयाची रचना, कार्ये, अधिकार, कर्तव्ये, निर्णय प्रक्रिया इ. माहिती सार्वजनिक करणे.
  • महिला लैंगिक शोषण विरोधी समिती गठीत करणे.
  • बायोमेट्रिक व लाइव्ह लोकेशन हजेरीची अंमलबजावणी.
  • शासननिर्धारित लंचटाईमचे पालन करणे.
हे वाचले का?  Indian Penal Code हुंडा प्रतिबंधक कायदा |

वरील सर्व नियम(Rules For Government Offices) महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका, नागरी सेवा नियम, माहिती अधिकार अधिनियम, विविध शासन निर्णय व अधिसूचना यावर आधारलेले आहेत. हे नियम सर्व शासकीय कार्यालयांना लागू असून, नागरिकांना माहिती मिळावी, कार्यालयीन शिस्त व पारदर्शकता राखली जावी यासाठी आहेत.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  7/12 Correction सातबाऱ्यामध्ये चूक झाली आहे..? चूक अशी करा दुरुस्त |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top