अर्जासोबतची आवश्यक कागदपत्रे :
आवश्यक कागदपत्रे | अर्जा सोबत जोडायची कागदपत्रे |
किमान दोन सक्षम जामीनदार यांचे प्रतिज्ञा पत्र. | साक्षीदाराने रु. १०० मूल्याचे मुद्रांक पेपरवर घेणे. |
वेतन कपातीचे हमी पत्र घेणे. | नोकरदार जामिनदाराचे कार्यालय प्रमुखाचे वेतन कपातीचे हमी पत्र. |
प्रकल्प अहवाल | |
व्यवसायास आवश्यक दरपत्रके (कोटेशन) | पुरवठादाराकडून घ्यावयाचे दरपत्रक. |
व्यवसायाच्या जागेसंबंधी पुरावा (भाडे करारनामा / सात बारा / संमती पत्र ). | प्रस्तावित व्यवसाय करावयाच्या जागेच्या / दुकान मालकाने रु. १०० मूल्याचे मुद्रांक पेपरवर द्यावयाचे संमती पत्र. |
व्यवसायानुरूप आवश्यक शिक्षण / प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचे प्रमाणपत्र | प्रशिक्षण संस्थेने दिलेले प्रमाणपत्र |
व्यवसायानुरूप आवश्यक दाखला / परवाने उदा. ग्रामपंचायत / महानगरपालिका याचे ना हरकत दाखला / अनुमती परवाना, वाहन परवाना ई. | गुमास्ता, आर.टी.ओ. ने दिलेला परवाना. |
कर्ज मंजुरीनंतर सादर करायची कागदपत्रे :
अर्जासोबतची इतर आवश्यक कागदपत्रे. | पात्रता सिद्ध करणारे प्रमाणपत्र / कागदपत्रे |
रक्कम पोच पावती (मुद्रांकीत) | अर्जदाराने द्यावयाची पावती. |
डिमांड प्रोमिसरी नोट | अर्जदाराने द्यावयाची वचन चिट्ठी. |
शुअरीटी बॉंड | रु १०० मूल्याच्या मुद्रांक पेपर वर अर्जदाराने द्यावयाचे हमीपत्र. |
हायपोथीकेशन डीड अथवा स्थावर / जंगम मालमत्ता तारण करारनामा / किंवा | रु १०० मूल्याच्या मुद्रांक पेपर वर अर्जदाराने करावयाचा करारनामा. |
जामीनदार स्थावर / जंगम मालमत्ता तारण करारनामा | जामिनदाराने रु १०० मूल्याच्या मुद्रांक पेपरवर करून द्यावयाचा करारनामा. |
आगावू सही केलेले धनादेश | अर्जदाराने स्वाक्षरीत करून द्यावयाचे धनादेश. |
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Phone Snatching फोन चोरीला गेला..? आधी करा ही गोष्ट त्यानंतर करा पोलीस तक्रार..!!
- 1 rupaya pik vima १ रुपया भरून शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर.
- UMED महिला सक्षमीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे ‘उमेद’ अभियान
- Annasaheb Patil Mahamandal Loan आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील युवकांना उद्योजकतेसाठी अर्थसहाय्य : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ..
- CMEGP scheme राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा