Phone Snatching फोन चोरीला गेला..? आधी करा ही गोष्ट त्यानंतर करा पोलीस तक्रार..!!

Phone Snatching

Phone Snatching आजच्या काळात फोन चोरी होण, ही गोष्ट सामान्य झाली आहे. चालता चालता आपला फोन चोरीस गेल्यावर आपण घाबरून जातो. त्यावेळी आपण एवढे गोंधळून जातो की आपल्याला काहीच करता येत नाही. फोन चोरीला गेला हे कळल्यानंतर काहीच सुचत नाही. आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. आपला फोन नक्की कोणत्या ठिकाणाहून गायब झाला? किंवा केव्हा गायब झाला?

जर तुमचा किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तिचा फोन चोरी गेला तर सर्वप्रथम तुम्ही काय कराल? सर्वात पहिले डोक्यात विचार येईल की आपण पोलीसांकडे तक्रार करायला हवी. हे बरोबर च् आहे परंतु पोलिसांकडे तक्रार करण्याच्या पहिले तुम्ही एक गोष्ट करू शकतात. बघूया कोणती गोष्ट आहे ती.

येथे क्लिक करून पहा

फोन चोरी झाल्यानंतरची संपूर्ण प्रक्रिया

लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा.

Phone Snatching फोन चोरीला गेला तर काय करावे?

तुमचा फोन जर चोरीला गेला असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरला फोन करा आणि तुमचे सिम कार्ड ब्लॉक करा. कारण आजकल बँक खाते आणि प्रत्येक तपशील तुमच्या फोन नंबरशी जोडलेला आहे. अशा परिस्थितीत फोन चोरणारी व्यक्ती तुमच्या नंबरचा वापर करून तुमचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान करू शकते. त्यामुळे सर्वप्रथम तुमचे सिम बंद करा आणि त्यानंतर लगेच पोलिसांशी संपर्क करा.

येथे क्लिक करून पहा

फोन चोरी झाल्यानंतरची संपूर्ण प्रक्रिया

पोलिसांशी संपर्क साधताना काय करावे?

ज्या वेळेस तुमचा फोन हरवतो, त्या वेळेस संगकयात पहिले हे निश्चित करा की तुमचा फोन हरवला आहे की चोरीला गेला आहे. कारण जर तुमचा फोन हरवला असेल तर त्या हरवलेल्या फोनसाठी पोलिस हरवल्याची तक्रार घेतात आणि जर फोन चोरी झाला असेल तर FIR नोंदवून घेतात. त्यामुळे पोलिसांकडे जाण्याआधी फोन चे नक्की काय झाले आहे ते ठरवावे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

1 thought on “Phone Snatching फोन चोरीला गेला..? आधी करा ही गोष्ट त्यानंतर करा पोलीस तक्रार..!!”

  1. Pingback: Sim Card Update तुमचे जुने सिम कार्ड कोणी वापरत तर नाही ना..? - माहिती असायलाच हवी

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top