1 rupaya pik vima १ रुपया भरून शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर.

1 rupaya pik vima

1 rupaya pik vima आज-काल शेतकऱ्याच्या शेतात उत्पादित केलेल्या पिकाला चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडतो. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी लागणारा खर्च हा वाढला आहे आणि त्यातून मिळणारे उत्पन्न हे वाढताना दिसत नाही.

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत असतात. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, त्याचप्रमाणे शेतातील पिकाचे उत्पादन वाढावे, यासाठी शासनाकडून वेळोवेळी मदत केली जाते.

अधिक माहिती येथे पहा

1 rupaya pik vima 2023 24 चा अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता शासनाने सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. ती योजना म्हणजेच सर्वसमावेशक पीक विमा योजना.

अधिक माहिती येथे पहा

हे वाचले का?  Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

सन 2016 पासून पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी विम्याच्या २% रक्कम ही भरावी लागत होती. परंतु आता यापुढे शेतकऱ्यांच्या संपूर्ण पिक विम्याचा खर्च हा राज्य सरकार करणार आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Pik Vima 2023 पहिल्या टप्प्यात ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा होणार वितरित

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा  

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top