Mobile Number Update in Ration Card असा करा रेशन कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट |

Mobile Number Update in Ration Card

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mobile Number Update in Ration Card आपल्या रेशन कार्डवर कधी रेशन मिळणार याची माहिती मिळण्यासाठी रेशन कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. जर रेशन कार्ड सोबत तुमचं मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला विवध माहिती मिळू शकते.

रेशन कधी आले, रेशन कधी सुरू झाले, किती रेशन मिळणार, याची माहिती मिळते. ही सर्व माहिती मोबाईल वर उपलब्ध होते.

आपण बघणार आहोत की रेशन कार्डला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा. लेख पूर्ण वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

Annabhau Sathe Karj Yojana लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ थेट कर्ज योजना

हे वाचले का?  PM Kisan 17th Installment पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले नाहीत‌..? अशी करा तक्रार | 

Mobile Number Update in Ration Card असा करा मोबाईल नंबर लिंक:

  • रेशन कार्ड ला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट वर जा. अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा.
  • होम पेज वर गेल्यानंतर मेनू मध्ये विविध पर्याय दिसतील. त्यातील सर्विसेस या पर्यायावर क्लिक करा.
  • सर्विसेस या पर्यायामधील Register Your Mobile number या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या समोर जे पेज ओपन होईल त्यातील माहिती काळजीपूर्वक भरा.
  • ओपन झालेल्या नवीन पेज मध्ये रेशन दुकानदाराचा जिल्हा, ब्लॉक आणि नाव निवडा. त्यानंतर ग्राहकाचे नाव आणि मोबाइल नंबर टाका.
  • माहिती भरून झाल्यानंतर नोंदणी बटणावर क्लिक करा.
  • अशा पद्धतीने तुम्ही रेशन कार्ड ला मोबाइल नंबर लिंक करू शकता.
  • रेशन कार्ड ला मोबाइल नंबर लिंक केल्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड संदर्भातील माहिती सहज मोबाइल मिळवता येते. Mobile Number Update in Ration Card
हे वाचले का?  Grampanchayat Yojana चालू ग्रामपंचायत योजना कशी पहाल?

रेशन कार्ड कसे अपडेट करायचे?

अधिकृत वेबसाइट वर जाऊन रेशन कार्ड अपडेट करता येते. किंवा अन्न व पुरवठा विभागात जाऊन अपडेट फॉर्म भरून रेशन कार्ड अपडेट करता येते.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा            

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top