Career After 12th बारावीचा निकाल जाहीर, आता पुढे काय..? जाणून घेऊ या उपलब्ध असलेले विविध कोर्सेस..!!

Career After 12th

Career After 12th फेब्रुवारी मार्च मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आता प्रश्न पडला असेल की बारावीनंतर पुढे काय करायचे? 

सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. बारावी सायन्स केलेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांची माहिती असते‌. त्याचप्रमाणे बीएससी ची ही माहिती असते. याव्यतिरिक्तही अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत याची काही विद्यार्थ्यांना माहिती नसते.

१२वी सायन्स नंतर उपलब्ध असलेले पर्याय येथे पहा

बारावी कॉमर्स केलेल्या विद्यार्थ्यांना लेखा व लेखा परीक्षण संदर्भात अनेक संधी उपलब्ध असतात. बारावी आर्ट्स केलेल्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध असतात.

या लेखामध्ये आपण बघणार आहोत की बारावी नंतर पुढे काय करता येऊ शकते. लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा

हे वाचले का?  Sayajirao Gaikwad Sarathi Scholarship सयाजीराव गायकवाड – सारथी गुणवंत विद्यार्थी परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना | जाणून घेऊया संपूर्ण माहिती |

१२वी सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स नंतर कोणते कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत याची सविस्तर माहिती बघूया.

१२वी सायन्स नंतर उपलब्ध असलेले पर्याय येथे पहा

Career After 12th १२वी कॉमर्स नंतर उपलब्ध असलेले पर्याय:

  • बीकॉम 
  • चार्टर्ड अकाउंटन्सी 
  • अर्थशास्त्र पदवी 
  • बॅचलर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स 
  • व्यवसाय प्रशासन पदवी 
  • बॅचलर ऑफ लॉ 
  • खर्च आणि व्यवस्थापन लेखापाल 
  • बॅचलर ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन 
  • बॅचलर ऑफ बिझनेस स्टडी 
  • कंपनी सचिव 
  • पत्रकारिता आणि जनसंवाद 
  • डेटा सायन्स 
  • डिजिटल मार्केटिंग 

१२वी सायन्स नंतर उपलब्ध असलेले पर्याय येथे पहा

१२वी आर्ट्स नंतर उपलब्ध असलेले पर्याय

  • व्यवस्थापन 
  • बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन 
  • बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट 
  • बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडी 
  • डिझाईनिंग 
  • फॅशन डिझाइनिंग 
  • टेक्सटाईल डिझाईनिंग 
  • अंतर्गत डिझाईन 
  • ॲनिमेशन आणि मल्टीमीडिया 
  • ग्राफिक डिझाईन 
  • वेब डिझाईन
  • ॲनिमेशन डिझाईन 
  • प्रवास आणि पर्यटन 
  • मीडिया /चित्रपट/ पत्रकारिता 
  • मीडिया व्यवस्थापन 
  • हॉटेल मॅनेजमेंट 
  • इव्हेंट मॅनेजमेंट 
  • कायदा 
  • अर्थशास्त्र 
  • समाजशास्त्र 
  • फोटोग्राफी 
  • मानसशास्त्र 
  • राज्यशास्त्र 
हे वाचले का?  Education Loan Repayment ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना.....

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

हे वाचले का?  Dr. Abdul Kalam Education scheme अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक कर्ज

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top