एज्यु-टेक कंपन्यांच्या विरोधात सावधगिरी बाळगण्याबाबत नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

एज्यु-टेक कंपन्यांच्या विरोधात सावधगिरी

शिक्षणात तंत्रज्ञानाचा व्यापक प्रभाव लक्षात घेऊन अनेक एज्यु-टेक अर्थात तंत्रस्नेही-शिक्षण संस्थांनी ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम, ट्यूटोरियल्स, स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन  इत्यादी सुविधा पुरवण्यास  सुरुवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर, पालक, विद्यार्थी आणि शालेय शिक्षणातील सर्व हितधारकांनी ऑनलाइन सामग्री आणि एज्यु-टेक संस्थाचालकांकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शन सुविधांची  निवड करण्याचा निर्णय घेताना एज्यु-टेक कंपन्यांच्या विरोधात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एज्यु-टेक कंपन्यांच्या विरोधात सावधगिरी काय करावे आणि काय करू […]

एज्यु-टेक कंपन्यांच्या विरोधात सावधगिरी बाळगण्याबाबत नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना Read More »

गाव गावातील रस्ते होणार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दुसरा टप्पा सुरू

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना

गाव गावातील रस्ते होणार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दुसरा टप्पा राबवण्यास मान्यता राज्यातील 10 हजार किलोमीटर्सच्या ग्रामीण रस्त्यांची कामे होणार राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दुसरा टप्पा राबवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयानुसार राज्यातील 10 हजार किलोमीटर्सच्या ग्रामीण रस्ते बांधणीचे कामे करण्यात येणार आहेत. कायदे

गाव गावातील रस्ते होणार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दुसरा टप्पा सुरू Read More »

आपले सरकार पोर्टल घरबसल्या घ्या सरकारी सेवांचा लाभ

आपले सरकार पोर्टल घरबसल्या घ्या सरकारी सेवांचा लाभ

विविध प्रकारचे कागदपत्रे काढण्यासाठी आपली नेहमीच धावपळ होत असते. ही धावपळ टाळण्यासाठी  मात्र आपणास सेवा हमी कायदा 2015 व  या कायद्यामुळे एका क्लिकवर उपलब्ध झालेल्या सरकारी सेवांची माहिती असणं गरजेचं आहे.  आपले सरकार पोर्टल, आपले सरकार केंद्रे व मोबाईल ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यात विविध सेवांसाठी 10 कोटी 99 लाख 81 हजार 744 अर्ज प्राप्त झाले

आपले सरकार पोर्टल घरबसल्या घ्या सरकारी सेवांचा लाभ Read More »

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना: लाभ घेण्याचे आवाहन

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना: लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. 21 : समाज कल्याण विभागामार्फत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत  आहेत. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्याचे समाजकल्याण अधिकारी यांनी केले आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी उत्पन्न व अर्ज अट नाही अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थिनी या योजनेचा  लाभ घेऊ

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना: लाभ घेण्याचे आवाहन Read More »

दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक

मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार, दिनांक 15 मार्च 2022 तर इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवार दि.4 मार्च 2022 पासून सुरू होत असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक

दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर Read More »

राज्यातील बैलगाडी शर्यती सुरू GR आला

राज्यातील बैलगाडी शर्यती सुरू

राज्यात बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्यासाठी केंद्र शासनाच्या प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास करण्याबाबत अधिनियम, १९६० मध्ये “सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४५” अन्वये सुधारणा करण्यात आली असून, सदर अधिनियम दिनांक ३१ जुलै २०१७ रोजी राज्य शासनाच्या राजपत्रात प्रख्यापित करण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील बैलगाडी शर्यती सुरू करण्यासाठी परवानगी देत आहे तथापि, यासंदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई

राज्यातील बैलगाडी शर्यती सुरू GR आला Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top