Salaries of MLAs and MPs आमदार आणि खासदारांचे वेतन, भत्ते, सवलती आणि पेन्शन | माहिती असायलाच हवी |
Salaries of MLAs and MPs भारतीय लोकशाहीत आमदार (MLA) आणि खासदार (MP) यांना दिले जाणारे वेतन, भत्ते आणि विविध सवलती यावर समाजात नेहमीच चर्चा होत असते. अनेकांना या लाभांची नेमकी माहिती नसते. या लेखात आपण महाराष्ट्रातील आमदार आणि भारतातील खासदार यांना मिळणारे वेतन, भत्ते, सवलती आणि पेन्शन यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. लेख शेवट पर्यंत […]






