NPCIL Recruitment मित्रांनो, NPCIL म्हणजेच न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Nuclear Power Corporation of India Limited) मध्ये नवीन पदभरती चालू झालेले असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी या पदांकरिता इच्छुक असलेल्या आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 फेब्रुवारी 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
एकूण रिक्त पदे : 193 असणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
NPCIL Recruitment पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) नर्स A (पुरुष/महिला), पदे : 26
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण + मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून नर्सिंग आणि मिडवाईफरी डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग प्रमाणपत्र + 3 वर्षे अनुभव आवश्यक.
वयाची अट: 18 ते 30 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
पगार : 44,900
2) पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन (SA/B), पदे : 03
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह B.Sc + 60% गुणांसह DMLT किंवा 60% गुणांसह B.Sc (MLT)
वयाची अट: 18 ते 30 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
पगार : 35,400
3) फार्मासिस्ट/B, पदे : 4
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm (iii) 03 महिने ट्रेनिंग
वयाची अट: 18 ते 25 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
पगार : 29,200
4) ST-डेंटल टेक्निशियन, पदे : 1
शैक्षणिक पात्रता :(i) 50% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) डेंटल टेक्निशियन डिप्लोमा
वयाची अट: 18 ते 24 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
पगार : 21,700
5) टेक्निशियन/C, पदे : 1
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) मेडिकल रेडिओग्राफी डिप्लोमा/एक्स-रे (iii) 2 वर्षे अनुभव
वयाची अट: 18 ते 24 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
पगार : 21,700
6) स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TM)-(कॅटेगरी II) प्लांट ऑपरेटर, पदे : 34.
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण
वयाची अट: 18 ते 24 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
पगार : 29,200
7) स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TM)-(कॅटेगरी II) मेंटेनर, पदे : 124
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/टर्नर/इलेक्ट्रिशियन/वेल्डर/रेफ. & AC मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मशीनिस्ट/वायरमन/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक सिस्टम मेंटेनेंस/कारपेंटर/प्लंबर/मेसन)
वयाची अट: 18 ते 25 वर्षांपर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
पगार : 25,500
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
परीक्षा फी : फी नाही.
नोकरी ठिकाण: तारापूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2023
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन पदभरती, सातवी व बारावी उत्तीर्ण यांना सुद्धा सुवर्णसंधी!!!
- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी जळगाव येथे विविध पद भरती
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
- Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा