Chief Minister Fellowship Recruitment मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नविन पद भरती जाहीर झाली असून त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या कार्यक्रम अंतर्गत एकूण ६० रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांना ०२ मार्च, २०२३ पर्यन्त ऑनलाइन पद्धतीने भरावयाची आहेत.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम तरुणांना सरकारचा आग बनण्याची संधी देतो. फेलोचा उत्साह आणि तंत्रज्ञानाची जाण प्रशासकीय प्रक्रियेला गती देते.
- पदाचे नाव: फेलोशिप
- एकूण जागा: ६०
- नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र
- अर्ज पद्धती: ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०२ मार्च, २०२३
- परीक्षा: ०४ & ०५ मार्च, २०२३
जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Chief Minister Fellowship Recruitment शैक्षणिक पात्रता:
- अर्ज करू इच्छिणारा उमेदवार कोणत्याही शाखेतून किमान ६०% गुणांसह पदवीधर असावा.
- उमेदवारांकडे किमान ०१ वर्षांचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक कार्यक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप/ अप्रेन्टीसशिप/ आर्टिकलशिप केल्याचा ०१ वर्षाचा अनुभव.
- उमेदवाराला मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येत असावे. हिन्दी आणि इंग्रजी चे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक.
- अर्जदारांना इंटरनेट आणि संगणक हाताळणीचे ज्ञान आवश्यक.
वय मर्यादा: ०२ मार्च, २०२३ रोजी २१ ते २६ वर्षे असावे.
जाहिरात, अधिकृत वेबसाइट व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- NHM Ratnagiri Recruitment राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी मध्ये पद भरती जाहीर
- Maleogaon Mahanagar Palika Bharti मालेगाव महानगर पालिका भरती
- VNIT Recruitment विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे नवीन पद भरती जाहीर
- MAHA-Metro Recruitment महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये पद भरती जाहीर
- MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.