Maha Vitaran Bharti महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी जळगाव येथे विविध पद भरती

Maha Vitaran Bharti : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या. जळगाव विभागात सत्र 2023 -24 करीता ऑफलाइन पद्धतीने खालील उमेदवाराची प्रशिक्षणा करीता अर्ज मागविण्यात येत आहेत.

या करीता पात्र उमेदवारानी ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या अंतिम तारखे पर्यन्त अर्ज करावे.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Maha Vitaran Bharti पद :

 • विजतंत्री ( ITI Electrician ) -88 जागा
 • तारतंत्री (ITI Wireman )- 35
 • कोपा ( Computer Operator )- 17

शैक्षणिक पात्रता (Maha Vitaran Bharti)

 • म. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक,
 • राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून विजतंत्री, तारतंत्री व कोपा पासा व्यवसायात उत्तीर्ण झालेला असावा.
 • खुल्या प्रवर्गासाठी किमान 65% व मागासवर्गीय उमेदवारा करीता 60% गुण आवश्यक आहे.
हे वाचले का?  Krishi Vibhag recruitment Nashik महाराष्ट्र शासनाच्या नाशिक कृषी विभागामध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अटी व शर्ती (Maha Vitaran Bharti):-

 • उमेदवाराचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक व कमाल ३० वर्ष असावे तसेच राखीव उमेदवाराकरिता वयाची अट ०५ वर्ष शिथिलक्षम राहील
 • सदर उमेदवार हा जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असावा
 • ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवाराने ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक अचूक नमुद करावा

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता:

लघु प्रशिक्षण केंद्र(STC), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडल कार्यालय, विद्युत भवन, एम. आय. डी. सी. जळगाव-४२५००३

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?

 1. Khadki Cantonment Board Recruitment खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन पदभरती, सातवी व बारावी उत्तीर्ण यांना सुद्धा सुवर्णसंधी!!!
 2. Chief Minister Fellowship Recruitment मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर
 3. MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
 4. Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.
हे वाचले का?  GAS TURBINE Recruitment DRDO अंतर्गत GTRE मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु …!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

College Original Documents देत नाही काय करावे?

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top