कुटुंब मालमत्ता व स्वतंत्र मालमत्ता म्हणजे काय?
हिंदू कायद्यान्वये कुटुंब मालमत्ता खालील दोन वर्गांमध्ये विभागली जाते. संयुक्त कुटुंब मालमत्ता स्वतंत्र मालमत्ता किंवा स्वकष्टार्जित मालमत्ता संयुक्त-कुटुंबाची मालमत्ता अशा मालमत्ते मध्ये सर्व संयुक्त कुटुंबाची मालकी आणि सामुदायिक ताबा असतो अशा मालमत्तेमध्ये खालील मालमत्तांचा समावेश होतो. वडिलोपार्जित कुटुंब मालमत्ता संयुक्त कुटुंब मालमत्ता सदस्यांनी एकत्रितपणे संपादन केलेली मालमत्ता “संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेत संम्मिलीत केलेली एखाद्या सदस्याची स्वतंत्र मालमत्ता” संयुक्त कुटुंबाच्या निधीच्या सहाय्याने सर्व किंवा कोणत्याही सहदायदाने संपादित केलेली मालमत्ता मा. […]
कुटुंब मालमत्ता व स्वतंत्र मालमत्ता म्हणजे काय? Read More »






