NA PERMISSION असेल परवानगी बांधकामाची, गरज नसेल बिनशेती परवान्याची!

NA PERMISSION

NA PERMISSION जमीन एनए करण्याच्या प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं 23 मे 2023 रोजी जारी केला आहे. त्यानुसार, बांधकाम परवानगी मिळालेल्या प्लॉटवर स्वतंत्ररित्या एनए (अकृषिक) परवानगीची आवश्यकता नसेल. या सुधारणेमुळे एनए परवानगीची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण, शासनाचा नवीन निर्णय […]

NA PERMISSION असेल परवानगी बांधकामाची, गरज नसेल बिनशेती परवान्याची! Read More »

Loan Guarantor कर्जासाठी जामीनदार होताय..? जरा सांभाळून, नाहीतर वाढेल डोकेदुखी |

Loan Guarantor

Loan Guarantor वाढती महागाई आणि लोकांच्या वाढणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना काही गोष्टींसाठी कर्जाची आवश्यकता भासते. एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले जाते, ज्यावेळी कर्ज घ्यायचे असते. त्यावेळेस कर्ज घेण्यासाठी जामीनदाराची आवश्यकता असते. एखाद्या व्यक्तीच्या कर्जासाठी जामीनदार व्हायचे असेल, तर अनेक नियमांचे पालन हे करावे लागते. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कर्जाचे जामीनदार झाले, तर तुम्हाला अनेक कागदपत्रांवरती

Loan Guarantor कर्जासाठी जामीनदार होताय..? जरा सांभाळून, नाहीतर वाढेल डोकेदुखी | Read More »

Department of Women and Child Development महिला व बालविकास विभाग तर्फे ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत राबविल्या जातात विविध योजना |

Department of Women and Child Development

Department of Women and Child Development महिला व बालविकास विभाग कडून विविध योजना राबविल्या जातात. राज्यात 1 एप्रिल 2023 पासून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जात आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ एका छताखाली देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबवून प्रत्येक जिल्ह्याला किमान 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.

Department of Women and Child Development महिला व बालविकास विभाग तर्फे ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत राबविल्या जातात विविध योजना | Read More »

CM Relief Fund Maharashtra मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; ‘सीएमएमआरएफ’ ॲपवर अर्ज भरून मदत मिळविता येणार |

CM Relief Fund Maharashtra

CM Relief Fund Maharashtra मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 14 महिन्यात 13 हजाराहून अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी सोपे झाले असून यासाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही.  सीएमएमआरएफ या अँप्लिकेशनवर अर्ज भरुन मदत

CM Relief Fund Maharashtra मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; ‘सीएमएमआरएफ’ ॲपवर अर्ज भरून मदत मिळविता येणार | Read More »

Pradhanmantri Mudra Yojana प्रधानमंत्री मुद्रा योजना.

Pradhanmantri Mudra Yojana

Pradhanmantri Mudra Yojana PM मुद्रा कर्ज योजना याबद्दल तर तुम्ही ऐकलेलेच असेल आज आम्ही तुम्हाला याच योजने बद्दल माहिती आणली आहे. ही माहिती शेवटपर्यंत वाचा. Pradhanmantri Mudra Yojana PM मुद्रा कर्ज योजना : मित्रांनो, जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुम्हाला भांडवल कसे जमवावे याचा प्रश्न पडला असेल, तर ही बातमी आम्ही तुमच्यासाठी

Pradhanmantri Mudra Yojana प्रधानमंत्री मुद्रा योजना. Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top