Loan Scheme केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे मिळणार अवघ्या 5% व्याजाने कर्ज | बघा काय आहे सरकारची योजना |

Loan Scheme

Loan Scheme केंद्र करकरकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात. केंद्र शासन देशातील व्यवसायिकांसाठी अनेक योजना राबवत असते.

आपल्या देशात अनेक छोटे व्यावसायिक आहेत. या छोट्या व्यवसायिकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण मिळावे तसेच आर्थिक हातभार लागावा यासाठी केंद्र सरकारने विश्वकर्मा योजनेला मंजूरी देण्यात आली आहे.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजना लागू करण्याची घोषणा केली. त्यानंतर मंत्री मंडळाकडून या योजनेला मंजूरी देण्यात आली.

Loan Scheme काय आहे योजना?

विश्वकर्मा योजने द्वारे अवघ्या 5% व्याज दराने 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेवर सरकार 5 वर्षांत 13 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. याचा थेट फायदा 30 लाख कुटुंबांना होणार आहे.

हे वाचले का?  मोफत रेशन योजना मुदतवाढ | Free Ration Scheme

असा मिळेल योजनेचा लाभ:

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  काय आहे महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना(Abhay Yojana)

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “Loan Scheme केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे मिळणार अवघ्या 5% व्याजाने कर्ज | बघा काय आहे सरकारची योजना |”

  1. Pingback: Madh Kendra Yojana मधकेंद्र योजना : सरकार देणार 50% अनुदान | शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी | - माहिती

  2. Pingback: ग्रामपंचायत वरील ‘पतिराज’ आता संपणार - माहिती असायलाच हवी

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top