Assam Rifles Recruitment आसाम राईफल्स मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, संपूर्ण भारतात होणार नियुक्ती.
Assam Rifles Recruitment मित्रांनो, आसाम राईफल्स मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरू होणार असून यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. इच्छुक असलेल्या व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. हा अर्ज करण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2023 आहे. जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक […]