Cashless Mediclaim समजून घेऊ या कॅशलेस विमा पॉलिसी..!

Cashless Mediclaim

Cashless Mediclaim एखाद्या आकस्मिक वैद्यकीय परिस्थितीमध्ये पैशांची गरज पडत असते. हॉस्पिटलमध्ये जितकी रक्कम सांगितली आहे, तितकी आपल्याकडे ताबडतोब उपलब्ध असेलच असे नाही. अनोळखी ठिकाणी हॉस्पिटलमध्ये असताना आर्थिक अडचण येऊ शकते. आपण जर आरोग्य विमा घेतला असेल तर कॅशलेस विमा खरेदी करावा. अडचणीच्या वेळी कॅशलेस विमा पॉलिसीच्या उपयोग होतो. कॅशलेस विमा घेतल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमध्ये पैसे भरावे […]

Cashless Mediclaim समजून घेऊ या कॅशलेस विमा पॉलिसी..! Read More »

Rajiv Gandhi Awas Yojana बेघर व अल्पभूधारकांसाठी राज्य सरकारची राजीव गांधी आवास योजना…

Rajiv Gandhi Awas Yojana

RajivGandhi Awas Yojana मित्रांनो राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्रमांक 1 व 2 मध्ये महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेवरील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या बेघर आणि अल्पभूधारक अशा गरजू लोकांसाठी घरे बांधावी म्हणून ही योजना चालू केलेली आहे. यातील राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्रमांक 1 ही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी राबविण्यात येत आहे हि योजना इंदिरा

Rajiv Gandhi Awas Yojana बेघर व अल्पभूधारकांसाठी राज्य सरकारची राजीव गांधी आवास योजना… Read More »

Amdar Salary आमदार यांचे वेतन, भत्ते आणि सोयी सुविधा

Amdar Salary

Amdar Salary आमदार(विधानसभा/विधानपरिषद सदस्य) यांचे सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारे वेतन व भत्ते, मिळणार्‍या सुविधा : १. वेतन: प्रत्येक सदस्यास आपल्या पदावधीत महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिवाला अनुज्ञेय असणारे आणि वेळोवेळी सुधारणा करण्यात येईल असे किमान मूळ वेतन व महागाई भत्ता मिळून होणार्‍या वेतना एवढे वेतन देण्यात येईल. (७ व्या वेतन आयोगाप्रमाणे) २. दूरध्वनी सुविधा भत्ता :

Amdar Salary आमदार यांचे वेतन, भत्ते आणि सोयी सुविधा Read More »

Consumer Grievance Redressal Forum ग्राहक तक्रार निवारण मंच कडे तक्रार कशी करावी…..?

Consumer Grievance Redressal Forum

Consumer Grievance Redressal Forum ग्राहक तक्रार निवारण मंच किंवा आयोग यांचे कडे तक्रार दाखल करणेबाबत असलेली पद्धती | How to file consumer court complaint |जागरूक नागरिकांच्या माहितीस्तव. Consumer Grievance Redressal Forum तक्रार कोण दाखल करू शकते? ग्राह‍क संरक्षण अधिनियमान्‍वये खालील संवर्गातील व्‍यक्‍ती तक्रार दाखल करू शकतात : ग्राहक संस्था नोंदणी अधिनियम‍, 1860 किंवा कंपनी अधिनियम,

Consumer Grievance Redressal Forum ग्राहक तक्रार निवारण मंच कडे तक्रार कशी करावी…..? Read More »

kanda chal anudan yojana कांदा चाळ अनुदान योजना- पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा

kanda chal anudan yojana

kanda chal anudan yojana कांदा चाळ अनुदान योजना: महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेतकरी साधारणपणे कांदा साठवणूक करताना घरगुती पद्धतीने तयार केलेल्या कांदा चाळीमध्ये किंवा जमिनीवर पसरवून कांद्याची साठवणूक करतात. अशा पद्धतीने कांदा जास्त दिवस टिकत नाही व बदलत्या हवामानामुळे खराब होतो व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर

kanda chal anudan yojana कांदा चाळ अनुदान योजना- पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top