गटविकास अधिकारी:
गटविकास अधिकाऱ्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते व निवड ही महाराष्ट्र राज्य शासनाकडून होते
गट विकास अधिकारी कामे:
- पंचायत समितीचे महत्त्वाची कागदपत्रे स्वतः च्या सहीने हस्तांतरित करणे किंवा जतन करणे.
- पंचायत समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे.
- पंचायत समितीच्या सर्व सभांना उपस्थित राहणे.
- पंचायत समितीमधील इतर अधिकार्यांवरती देखरेख व नियंत्रण ठेवणे
- पंचायत समितीचे अंदाजपत्रक तयार करणे
पंचायत समितीची कामे:
- रस्ते गटारे विहिरी कुपनलिका यांची कामे करणे.
- आरोग्य विषयक कामे- रोगप्रतिबंधक लस उपलब्ध करून देणे.
- पाणीपुरवठा- लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवणे.
- स्वच्छता- रस्त्याची स्वच्छता ठेवणे व कचऱ्याचे विल्हेवाट लावणे.
- शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे.
- शिक्षण- प्राथमिक शिक्षण.
- उद्योग- हस्त उद्योग आणि कुटीर उद्योग यांच्या विकासाला चालना देणे.
- लोक कल्याण- दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे.
हे वाचले का?
- ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी
- शेतात DP (Transformer) टॉवर असेल तर मिळतो मोबदला.
- ई-पीक पाहणी …सोपी आणि सुलभ!
- तुमची केस लढण्या करता मोफत वकील अर्ज कसा करावा?
- जमीन NA करण्याची गरज नाही (Jamin NA karnyachi garaj nahi).
- सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव कसा आणावा?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल