Panchayat Samiti जाणून घेऊया पंचायत समिती बद्दल

गटविकास अधिकारी:

गटविकास अधिकाऱ्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते व निवड ही महाराष्ट्र राज्य शासनाकडून होते

गट विकास अधिकारी कामे:

 • पंचायत समितीचे महत्त्वाची कागदपत्रे स्वतः च्या सहीने हस्तांतरित करणे किंवा जतन करणे.
 • पंचायत समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे.
 • पंचायत समितीच्या सर्व सभांना उपस्थित राहणे.
 • पंचायत समितीमधील इतर अधिकार्‍यांवरती देखरेख व नियंत्रण ठेवणे
 • पंचायत समितीचे अंदाजपत्रक तयार करणे

पंचायत समितीची कामे:

 • रस्ते गटारे विहिरी कुपनलिका यांची कामे करणे.
 • आरोग्य विषयक कामे- रोगप्रतिबंधक लस उपलब्ध करून देणे.
 • पाणीपुरवठा- लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवणे.
 • स्वच्छता- रस्त्याची स्वच्छता ठेवणे व कचऱ्याचे विल्हेवाट लावणे.
 • शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे.
 • शिक्षण- प्राथमिक शिक्षण.
 • उद्योग- हस्त उद्योग आणि कुटीर उद्योग यांच्या विकासाला चालना देणे.
 • लोक कल्याण- दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top