PF Interest सरकारचा मोठा निर्णय : PF च्या व्याजदरामध्ये झाली वाढ, किती टक्क्यांनी वाढला व्याजदर पहा येथे !!!

व्याजदराचे प्रमाण:

आर्थिक वर्ष 2018 आणि 19 या वर्षांपासून व्याजदर कमी होत आहे म्हणजे सातत्याने त्यामध्ये घट होताना आपल्याला दिसत आहे. गेल्या वर्षी शासनाने 8.10 टक्क्यांवर व्याजदर आणल्यामुळे जवळ जवळ 450 कोटी रुपयांची सरकार ची बचत झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये यावर्षी सुद्धा PF वरील व्याजदर तसंच राहील किंवा 8 % टक्क्यांवर आणला जाईल असे बोलले जात होते.

मात्र 2018 आणि 19 मध्ये PF वर 8.65% एवढे व्याज मिळत होते, जे 2019 -20 मध्ये 8.50% करण्यात आले होते, आणि 2020-21 या वर्षांमध्ये तो समान होता, तर 2021- 2022 मध्ये तो 8.10% एवढा करण्यात आलेला होता.

यावर्षीची महागाई लक्षात घेऊनच हा दर वाढवण्यात आलेला असून, याबद्दलचे तुमचे काय मत आहे हे आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये कळवा.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top