Pik Vima New Update 2024 प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम २०२४ मध्ये शेतक-यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दि. ३१.०७.२०२४ पर्यंत मुदतवाढ.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबविण्यास दि.२६.०६.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे.
या योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ करिता सहभागाची अंतीम मुदत दि. १५.०७.२०२४ अशी निश्चित करण्यात आलेली आहे.
भूमि अभिलेख विभागाकडून केल्या जाणा-या शासकीय जमीन मोजणीचे प्रकार चला माहिती करून घेऊया…!
Pik Vima New Update 2024 या तारखेपर्यंत करता येणार अर्ज:
शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन, योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संदर्भ क्र. (२) येथील पत्रान्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरुन, प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरीप हंगाम २०२४ मध्ये, शेतक-यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दि. ३१.०७.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
तथापि, सदरच्या कालावधीत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होण्यासाठी संबंधित विमा कंपनीने आवश्यक ती प्रसिध्दी व प्रचार मोहिम राबवावी.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा