Rajya Lokseva Hakk Ayog महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग, नाशिक विभागा मार्फत रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग नाशिक येथील सेवानिवृत्त अधिकारी या रिक्त पदाच्या ०२ जागांसाठी भरती होणार आहे.
पात्र उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी, २०२३ आहे. उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर वेळेत आपले अर्ज पाठवायचे आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Rajya Lokseva Hakk Ayog पद व शैक्षणिक पात्रता:
सेवानिवृत्त अधिकारी:
- महाराष्ट्र शासनातील कोणत्याही वित्त व लेखा कार्यालयातील सहाय्यक लेखा अधिकारी किंवा त्यावरील पदाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
- महाराष्ट्र प्रशासकीय लेखा, वित्त व्यवस्थापन, अर्थसंकल्प संदर्भातील अनुभव आवश्यक.
- अध्यापकीय कौशल्य असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. किंवा
- पदवीधर, संगणक सांख्यिकी विषयाचे ज्ञान.
- गट अ व गट ब(राजपत्रित/अराजपत्रित) पदावरील कामकाजाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
- power point सादरीकरण करण्याचे कौशल्य असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वय मर्यादा:
पात्र व इच्छुक उमेदवाराचे वय ५९ ते ६३ वर्षे असावे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
राज्य सेवा हक्क आयोग, नाशिक विभाग, नाशिक “सिंहगड ” संसकीय विश्रामगृह, गोल्फ क्लब जवळ, नाशिक-४२२००२
- उमेदवाराने आपला अर्ज ऑफलाइन भरून दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष सादर करावा.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०२३ आहे.
- उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
हे वाचले का?
- GDS Recruitment डाक सेवक पदाच्या राज्यानुसार रिक्त जागा जाहीर
- BMC Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत पद भरती जाहीर
- Gramsevak ग्रामसेवक भरती सुरू, दहा हजार पदांसाठी होणार भरती.
- Shri Saibaba Sansthan साई बाबा संस्थान मध्ये पद भरती
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.