GDS Recruitment डाक सेवक या पदासाठी भारत सरकारच्या पोस्ट विभागा मार्फत रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. पोस्ट ऑफिस मध्ये काम करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.
अधिकृत वेबसाईट आणि GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय पोस्ट संपूर्ण भारतातील पोस्टल सर्कल मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा नियमितपणे जाहीर करत असते. यावर्षी साठी डाक सेवक या पदाच्या राज्यानुसार रिक्त जागा जाहीर केलेल्या आहेत.
या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत.
ऑनलाइन अर्ज अजून सुरु झालेले नाहीत. सध्या फक्त रिक्त जागा जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
अधिकृत वेबसाईट आणि GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पद व शैक्षणिक पात्रता: GDS ग्रामीण डाक सेवक:
- उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.
- उमेदवाराला त्या ठिकाणची बोलीभाषा यायला हवी.
- उमेदवाराला सायकल चालवता यायला हवी.
अधिकृत वेबसाईट आणि GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा
GDS Recruitment ग्रामीण डाक सेवक वयोमर्यादा:
अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वर्षे व जास्तीत जास्त ४० वर्षे असावे.
हे वाचले का?
- ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी
- सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव कसा आणावा?
- पोलीस पाटील (Police Patil) यांना निवडणूक लढवता येते का ?
- ई-श्रम कार्ड (E-Shram Card) कामगार नोंदणी म्हणजे काय? फायदे जाणून घ्या E-Shram Card ऑनलाईन असे काढा.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.