Schemes for Youth Maharashtra Budget 2024 युवक- युवतींसाठी महाराष्ट्र शासनाच्या या आहेत विविध योजना |
Schemes for Youth Maharashtra युवा वर्गासाठी विविध योजना मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना- दरवर्षी 10 लाख तरुण-तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना’ – प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10 हजार रूपयांपर्यंत विद्यावेतन -दरवर्षी सुमारे 6 हजार कोटी रुपये खर्च. शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी 50 हजार युवकांना कार्यप्रशिक्षण. मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन […]






