दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर | मिळणार प्रति लिटर 5 रु अनुदान |

Milk Subsidy

Milk Subsidy राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरीता दूध उत्पादकास प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवेदनाद्वारे विधानसभेत दिली. त्यांनी केलेल्या निवेदनात म्हणले आहे की, दूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी, पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी व […]

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर | मिळणार प्रति लिटर 5 रु अनुदान | Read More »

PMAY Modi Awas Yojana मोदी आवास घरकुल योजना अर्ज सुरू | असा करा अर्ज |

PMAY Modi Awas Yojana

PMAY Modi Awas Yojana “सर्वांसाठी घरे-२०२४” हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन २०२४ पर्यंत स्वत:चे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या

PMAY Modi Awas Yojana मोदी आवास घरकुल योजना अर्ज सुरू | असा करा अर्ज | Read More »

Sanjay Gandhi Niradhar Yojana update संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार घरपोच मानधन |

Sanjay Gandhi Niradhar Yojana update

 Sanjay Gandhi Niradhar Yojana update राज्यातील दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मिळणारे मानधन आता त्या-त्या महिन्यात थेट पोस्टाद्वारे घरपोच दिले जाणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्यातील दिव्यांग, वृद्ध व निराधार यांना विविध योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रसाद लाड यांनी

Sanjay Gandhi Niradhar Yojana update संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार घरपोच मानधन | Read More »

Sarathi Drone Pilot Training ड्रोन पायलट साठी सारथी कडून मिळणार प्रशिक्षण | ऑनलाइन अर्ज सुरू |

Sarathi Drone Pilot Training

Sarathi Drone Pilot Training राज्यातील लक्षित गटातील शेतकरी / युवक/युवती यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे प्रायोजित महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेमार्फ़त ड्रोन पायलट प्रशिक्षण देणेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे अन्वये सारथी संचालक मंडळाच्या

Sarathi Drone Pilot Training ड्रोन पायलट साठी सारथी कडून मिळणार प्रशिक्षण | ऑनलाइन अर्ज सुरू | Read More »

Apang Pension Yojana अपंग व्यक्तींना मिळणार दरमहा ६०० रुपये | पहा काय आहे योजना | आवश्यक कागदपत्रे | पात्रता |

Apang Pension Yojana

Apang Pension Yojana केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, महिला लहान मुळे, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी या सर्वांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. याप्रमाणे दिव्यांगासाठी सुद्धा काही योजना राबविण्यात येतात. अपंग व्यक्तींसाठी शासनाने अपंग पेंशन योजना सुरू केली आहे. ज्या व्यक्तींचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ८०% किंवा त्यापेक्षा

Apang Pension Yojana अपंग व्यक्तींना मिळणार दरमहा ६०० रुपये | पहा काय आहे योजना | आवश्यक कागदपत्रे | पात्रता | Read More »

Divyang Scheme दिव्यांग व्यक्तींना मिळणार ‘फिरत्या वाहनावरील दुकान’ | असा करा अर्ज |

Divyang Scheme

Divyang Scheme राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्या करिता सदर नोंदणी पोर्टल हे दि.०३.१२.२०२३ ते दि.०४.०१.२०२४ सकाळी १० वाजे पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे. योजनेच्या अटी व

Divyang Scheme दिव्यांग व्यक्तींना मिळणार ‘फिरत्या वाहनावरील दुकान’ | असा करा अर्ज | Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top