Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan

Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan शेतीला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्यासाठी पूरक व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. फलोत्पादन हा शेतीला अधिक मूल्यवर्धन ठरणारा व्यवसाय ठरु शकतो. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यात येतात. याअंतर्गतच फलोत्पादन पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण

Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान Read More »

Samaj Kalyan Yojana मागासवर्गीय व दिव्यांगांना स्वीय निधीचा आधार

Samaj Kalyan Yojana

Samaj Kalyan Yojana जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून स्वीय निधीमधून विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये मागासवर्गीयांकरिता राखीव 20 टक्के स्वीय निधीतून घरकुल योजना, दिव्यांगासाठी राखीव 5% निधीतून दिव्यांग घरकुल योजना, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दिव्यांग कल्याण  निधीतून स्वयंचलित तीन चाकी सायकल  योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

Samaj Kalyan Yojana मागासवर्गीय व दिव्यांगांना स्वीय निधीचा आधार Read More »

Sarathi ‘सारथी’ कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

Sarathi

Sarathi ‘सारथी’मार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘संघ लोकसेवा आयोग परीक्षा मोफत प्रशिक्षण’ योजनेची माहिती आजच्या लेखात आपण घेणार आहोत. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजातील उमेदवारांना केंद्रीय नागरी सेवेतील प्रशासकीय पदावर काम करण्याची संधी मिळावी, यासाठी ‘सारथी’संस्थेमार्फत संघ लोकसेवा आयोग अर्थात ‘युपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचे निशुल्क प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण देण्यासाठी ‘सारथी’ने पुणे येथील तीन प्रशिक्षण

Sarathi ‘सारथी’ कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण Read More »

Crop Insurance अशी मिळवा शेताच्या नुकसानीची भरपाई |

Crop Insurance

Crop Insurance महाराष्ट्रात सद्या गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल आणि नुकसान भरपाई मिळवायची असेल तर नुकसान झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत तक्रार करणे आवश्यक आहे. नाहीतर भरपाई मिळण्यापासून शेतकरी वंचित राहू शकतात. Crop Insurance अशी नोंदवा ऑनलाइन तक्रार: विविध सरकारी जॉब, योजना, GR

Crop Insurance अशी मिळवा शेताच्या नुकसानीची भरपाई | Read More »

मोदी सरकारची महिलांसाठी नवी योजना | scheme for women |महिला बचत गटांना मिळणार ड्रोन |

scheme for women

scheme for women पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील  केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांना (एसएचजी) ड्रोन पुरविण्याच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजूरी दिली आहे, आणि त्यासाठी  2024-25 ते 2025-26 या कालावधीसाठी 1261 कोटींचा निधी मंजूर केला आहे. 2023-24 ते 2025-2026 या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीसाठी  भाड्याने ड्रोन पुरवण्याकरिता  15,000 निवडक महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवणे हे  या योजनेचे उद्दिष्ट

मोदी सरकारची महिलांसाठी नवी योजना | scheme for women |महिला बचत गटांना मिळणार ड्रोन | Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top