रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ (MSP)
विपणन हंगाम 2022-23 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ (Minimum Supporting Price) केंद्रीय मंत्रिमंडळाने केली वाढ. विविध प्रकारची पिके घेण्याला प्रोत्साहन देणे हे किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचे उद्दिष्ट. गहू, रॅपसीड आणि मोहरी या तेल बियांसह मसूर, हरभरा, बार्ली आणि करडई या पिकांसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अधिक मोबदला मिळण्याचा अंदाज तेलबिया, डाळी […]
रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ (MSP) Read More »