
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आल्या असून कोविडचे संकट असतानादेखील आपदग्रस्तांना राज्य सरकारने वाऱ्यावर न सोडता मदत केली आहे. आजही ११ हजार ५०० कोटींची पुरग्रस्थाना मदत जाहीर (Purgrast Madat Jahir ) करून तरतुदीस मान्यता देऊन राज्य सरकार पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ऑनलाईन अर्ज सुरू.
असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नुकसान मोठे आहे. शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, सर्वसामान्य नागरिक, कारागीर सर्वांनाच झळ बसली आहे. त्यामुळेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नेहमीच्या निकषापेक्षा वाढीव दराने पुरग्रस्थाना मदत जाहीर करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
पूर, दरड समस्येवर कायमस्वरूपी उपाय करा; तज्ञ व प्रशासकांची समिती नेमून ३ महिन्यात अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश
हक्कसोड पत्र म्हणजे काय ? Hakka Sod Patra Mhanje Kay?
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पूराचे संकट, दरडी कोसळण्याच्या घटना यावर तातडीने कारवाई कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. ते म्हणाले की, महाड व चिपळूण शहरातील पूर नियंत्रणासाठी तज्ञ समितीच्या अहवालानुसार वाशिष्टी, गांधारी, सावित्री नद्यातील वेट व गाळ काढून मॉडेल स्टडीच्या आधारे पूर संरक्षण भिंत ३ वर्षात पूर्ण करा.
नवनविन माहिती
- RD loan आरडी वर कर्ज काढता येते का? पहा संपूर्ण माहिती |
- EPFO असा करा PF अकाऊंट सोबत नवीन मोबाइल नंबर लिंक | जाणून घ्या पद्धत |
- Vidhwa Pension Yojana Maharashtra या योजनेअंतर्गत विधवा महिलांना मिळणार दरमहा 600 रुपये | पहा आवश्यक कागदपत्रे | अर्ज कुठे करावा |
- Loan Prepayment कर्ज लवकर फेडायचे असेल, तर प्रीपेमेंट किती फायदेशीर?
- Sayajirao Gaikwad Sarathi Scholarship सयाजीराव गायकवाड – सारथी गुणवंत विद्यार्थी परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना | जाणून घेऊया संपूर्ण माहिती |
कोकणातील बांधकामाधीन प्रकल्प (काळू, शाई, काळ ई.) येणाऱ्या ३ वर्षात पूर्ण करा
कोयना टेलरेस पाणी मुंबई लिंक प्रकल्पासाठीच्या डीपीआरवर अभ्यास करुन ३ महिन्यात निर्णय घ्यावा
डोंगर कोसळण्याच्या घटनेवर प्रतिबंधासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ व प्रशासकांची समिती नेमून ३ महिन्यात अहवाल तयार करा
कोकणाच्या २६ नदी खोऱ्यात पूर इशारा देणारी आरटीडीएस प्रणाली ३ महिन्यात स्थापित करा.
हे वाचले का?
- तलाठी (Talathi) यांची कर्तव्ये जमीन महसूल अधिनियम १९६६
- प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ऑनलाईन अर्ज सुरू.
- शेळी पालन अनुदान मध्ये घसघशीत वाढ
- मंडल निरीक्षक सर्कल (Circle) यांची भाऊसाहेब कर्तव्ये.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube Channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.