7/12 उतारा मधे झालेले हे 12 ‌बदल‌ तुम्हाला माहिती आहे का..?

7.12 1

महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका (खंड मधील भाग (दोन) महाराष्ट्र राज्यातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पध्दती या विषयी आहे. त्यानुसार ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन करण्याकरीता, विविध नोंदवह्यांचा गाव नमुना व दुय्यम नोंदवह्या यांचे नमुने विहीत करण्यात आलेले असुन त्याचा गोषवारा देखील देण्यात आलेला आहे. राज्यातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पध्दती यांमधील, गाव नमुना नंबर- ७ हा […]

7/12 उतारा मधे झालेले हे 12 ‌बदल‌ तुम्हाला माहिती आहे का..? Read More »

खरिप पिकांच्या 2021-22 च्या हंगामासाठी हमीभाव जाहीर

MSP हमीभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या झालेल्या बैठकीत खरीप पिकांच्या2021-22 च्या विपणन हंगामासाठी हमीभाव जाहीर किमान आधारभूत किमतीत ( एमएसपी ) वाढ करण्याला मंजुरी देण्यात आली. पिक उत्पादकाला, त्याच्या  कृषीमालासाठी लाभकारक मूल्य सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने,  2021-22 च्या विपणन हंगामासाठी, खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत हमीभाव जाहीर वाढ  केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाच्या एमएसपी मध्ये सर्वोच्च

खरिप पिकांच्या 2021-22 च्या हंगामासाठी हमीभाव जाहीर Read More »

“तौक्ते” चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत जाहीर

7e553227de6f48cc45d076804a87d95e original

दिनांक १७ मे, २०२१ रोजी “तौक्ते” चक्रीवादळाचा तडाखा राज्यातील किनारपट्टींच्या व इतर काही जिल्हयांमध्ये बसला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना विविध बाबींच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी / राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी मधून केंद्र शासनाने विहित केलेल्या दरानुसार मदत देण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या मदतीच्या

“तौक्ते” चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत जाहीर Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top