How to convert agricultural land to residential शेती जमीन ‘NA’ मध्ये रूपांतर: आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती
How to convert agricultural land to residential महाराष्ट्रातील शेतजमीन NA (Non-Agricultural) म्हणजेच ‘शेतीशिवाय वापरासाठी’ कशी रूपांतरित करावी, याविषयी शेतकरी व जमिनीचे मालक यांना अनेक शंका असतात. ही प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या योग्य केली तर भविष्यात कोणतीही अडचण येत नाही व जमिनीचा सर्वोत्तम वापर करता येतो. खाली या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली आहे. मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप […]






