सिंचन विहीर अनुदान योजना ची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने शासनाकडून सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. (Sinchan Vihir Anudan Yojana)
महाराष्ट्र राज्य हे रोजगार हमी योजनेचे जनक आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा कायदा त्यावर च् आधारित आहे. काळानुसार या कायद्यात बदल करण्यात आले असून यात वैयक्तिक लाभावर भर देण्यात आला आहे.. मनरेगा फक्त रोजगार देणारी योजना नसून विकासात भर घालणारी योजना आहे.
सिंचन विहीर अनुदान योजना पात्रता कागदपत्रे येथे पहा
राज्यातील प्रत्येक कुटुंब आर्थिक दृष्ट्या सधन करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने शासन निर्णय जारी केल्या आहे.
सिंचन विहिरींसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत पूर्वी 3 लाखापर्यंत अनुदान मिळत होते, पण आता या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. सिंचन विहिरींसाठी आता 4 लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
सिंचन विहीर अनुदान योजना पात्रता कागदपत्रे येथे पहा
डाउनलोड GR Sinchan Vihir Anudan Yojana
हे वाचले का?
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 50 हजार मिळणार
- लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यास पशुपालकास भरपाई
- शेतात DP (Transformer) टॉवर असेल तर मिळतो मोबदला.
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना नियमित परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
कुळ कायदा समजून घेऊया | कुळ म्हणजे काय ?