भाडेपट्टा दर : Solar Scheme Maharashtra
जमिनीचा भाडेपट्टा दर हा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर उर्जीकरण करण्याच्या साठी लागणारे खाजगी जमीन ही महावितरण किंवा महानिर्मिती कंपनीला तसेच महा ऊर्जा संस्थेत भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देताना,
त्या जागेची नोंदणी व मुद्रांक विभागाने ठरवलेल्या किमतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिनांक 18 ऑक्टोबर 2017 चे शासन परिपत्रकातील ठरवलेल्या 6% दरानुसार हा दर प्रतिवर्षी प्रति हेक्टर नुसार यामधील जो जास्त असेल त्यानुसार भाडेपट्ट्याचा दर निश्चित करण्यात येणार आहे. Solar Scheme Maharashtra
याच प्रकारे पहिल्या वर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दरावर म्हणजेच बेस रेट वर प्रत्येक वर्षी 3% सरळ पद्धतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात यावी ही ठरले आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेमध्ये सोलर वीज प्रकल्प बसवून शेतकऱ्यांना दिवसा सुद्धा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच या योजनेसाठी शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, किंवा को-ऑपरेटिव्ह सोसायटी, तसेच वॉटर यूजर असोसिएशन, आणि साखर कारखाने, व जल उपसा केंद्र, ग्रामपंचायत उद्योग, आणि इतर संस्था, यापैकी कोणीही अर्ज करू शकते Solar Scheme Maharashtra
महावितरण, महानिर्मिती, महाऊर्जेद्वारे निश्चित केलेल्या जमिनींना निविदा प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यात येणार आहे तसेच त्या जमिनीची निवड ही सौर ऊर्जा प्रकल्प धारक करणार आहेत. जमीन भाडेपट्टीसाठीचा करार हा जमीन धारक व महावितरण किंवा महानिर्मिती, महा ऊर्जा यांच्याद्वारे प्रकाशित केलेल्या निविदामध्ये यशस्वी झालेल्या सौर ऊर्जा प्रकल्प धारकांमध्ये होईल.
सदर जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प चालू होईपर्यंत या पद्धतीत प्रमाणेच निश्चित झालेली भाडेपट्टीच्या दरानुसार भाडेपट्टी ची रक्कम ही त्या व्यक्तीस किंवा संस्थेस सौर ऊर्जा प्रकल्प धारकाद्वारे अदा करण्यात येणार आहे तसेच प्रकल्प.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
चालू झाल्यानंतर त्या व्यक्तीस किंवा संस्थेस भाडेपट्टी महावितरण द्वारे जमीन धारकाच्या बँक खाते मध्ये जमा करण्यात येणार आहे. हा प्रकल्प जेव्हा चालू होईल तेव्हा सदर जमिनीवर सौर ऊर्जा निर्मितीचे भाडे हे भाडेपट्टी पेक्षा कमी असल्यास भाडेपट्टीचे रक्कम जमीन धारकास अदा करण्याची जबाबदारी ही सौर ऊर्जा प्रकल्प धारक यांची राहणार आहे. Solar Scheme Maharashtra
या योजनेसाठी तुमच्याकडे कमीत कमी 3 एकर आणि जास्तीत जास्त 50 एकर जमीन असणे आवश्यक आहे. तसेच जी जमीन महावितरणाच्या उपकेंद्र जवळ (पाच किलोमीटरच्या आत) असेल त्या जमिनीला प्राधान्य देण्यात येणार आहे.
मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्यासाठी लिंक दिलेले आहे. जर आपल्याला अर्ज करता येत नसेल तर तुमच्या गावामधील CSC केंद्र किंवा महा- इ केंद्रावर किंवा आपल्या घरातील ज्या व्यक्तीला कम्प्युटर चालवता येतोय अशा व्यक्तींच्या मदत घेऊन आपण अर्ज भरू शकता.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Mahila Sanman Yojana समजून घेऊया काय आहे महिला सन्मान बचत पत्र योजना..?
- Aadhar Card असे डाऊनलोड करा हरवलेले आधारकार्ड…..!
- PF Interest सरकारचा मोठा निर्णय : PF च्या व्याजदरामध्ये झाली वाढ, किती टक्क्यांनी वाढला व्याजदर पहा येथे !!!
- One Farmer One Transformer scheme एक शेतकरी एक डीपी योजना…
- Tukadebandi तुकडेबंदी बाबतची शासनाची पुनरावलोकन याचिका छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळली……
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.