ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी राहण्याबाबत आदेश
भारत देशातील जास्तीत जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. या ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी व सरकारी योजना प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी मुख्यालयी रहाण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना 9 सप्टेंबर 2019 GR नुसार जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदा मार्फत राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना ‘राबविण्यात येतात. कल्याणकारी शासन म्हणून …
ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी राहण्याबाबत आदेश Read More »