Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार
गाव रस्ते, पांदन रस्ते, शेतरस्ते, शिवरस्ते व पुर्वीपार वहिवाटी खाली असलेले रस्ते मोकळे करणे व शेतजमिनीत जाण्या येण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देणे व गाव निहाय समिती गठीत (Gav Rasta Samiti) करणे बाबत गाव निहाय रस्ते समिती गठीत कारणे सातत्याने होणारी लोकसंख्या वाढ, ग्रामीण भागातील शेतीवर अधारीत कुटुंब व्यवस्था, शेतीवर अधारीत शेतीपुरक व्यवसाय, जमिनीचे होणारे खरेदी […]
Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार Read More »