Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार

Gav Rasta Samiti

गाव रस्ते, पांदन रस्ते, शेतरस्ते, शिवरस्ते व पुर्वीपार वहिवाटी खाली असलेले रस्ते मोकळे करणे व शेतजमि‍नीत जाण्या येण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देणे व गाव निहाय समिती गठीत (Gav Rasta Samiti) करणे बाबत

गाव निहाय रस्ते समिती गठीत कारणे

सातत्याने होणारी लोकसंख्या वाढ, ग्रामीण भागातील शेतीवर अधारीत कुटुंब व्यवस्था, शेतीवर अधारीत शेतीपुरक व्यवसाय, जमिनीचे होणारे खरेदी विक्री व्यवहार , कौटुंबिक वाटणी पत्रामुळे जमिनीचे होणारे तुकडे या कारणांमुळे दिवसेंदिवस दरडोई जमिनीची धारणाधिकार कमी होत आहे.

अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे दरवर्षी पावसाळा सुरु होतांनी व खरीप हंगामाच्या सुरुवातीस शेतरस्ते मोठया प्रमाणावर गावागावात वाद निर्माण होतात. प्रकरणे तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन, न्यायालयात दाखल केली जातात या संबधितांचा वेळ व पैसा खर्च होतो अनेकवेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.

हे वाचले का?  शेतरस्ते गाडीरस्ते मोकळे होणार शेतावर जाण्याचे पायमार्ग गाव नकाशाप्रमाणे शिवाररस्ते अतिक्रमित व बंद झालेले पाणंद रस्ते

या सर्व बाबीचा परिणाम शेती उत्पादन व शेती पूरक व्यवसायावर होतो. शासनाने सर्व शेतक-यांचे उत्पन्न सन २०२२  पर्यंत दुप्पट करण्याचे नियोजन केले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून शिव रस्ते, शेत रस्ते, पांदन रस्ते, गांव रस्ते व पुर्वीपार चालत आलेले वहिवाटीखाली रस्ते मोकळे करूण जमिनीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध व्हावा या साठी ग्राम पातळीवर गाव रस्ता समिती गठित करणे.

अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गठीत समिती मार्फत रस्त्यासंबंधी उद्भवणारे वाद गावात मिटवुन सर्वांच्या सहकार्याने विकास घडवून आणता येईल व शेतकरी सक्षम होण्यास मदत होईल त्या प्रमाणे पुढील प्रमाणे गाव रस्ता समिती गठीत करण्यात येत आहे.

उद्भवणारे वाद गावात मिटवुन सर्वांच्या सहाकार्याने विकास घडवुन आणता येईल व शेतकरी सक्षम होण्यास मदत होईल त्या प्रमाणे पुढील प्रमाणे गाव रस्ता समिती गठित करण्यात येत आहे.

हे वाचले का?  मातोश्री ग्रामसमृध्दी शेतरस्ते योजना, पाणंद रस्ते योजना सुरू

अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Gav Rasta Samiti ग्राम पातळी वरील रस्ता समिती :

  1. सरपंच  :-  अध्यक्ष
  2. मंडळ अधिकारी  :- सदस्य
  3. तंटामुक्ती समिती अध्यक्ष  :- सदस्य
  4. चेअरमन वि.का.से.स.सो  :- सदस्य
  5. प्रगतीशिल शेतकरी  :- सदस्य
  6. एक महिला ग्रा.प. सदस्य  :- सदस्य
  7. ग्रामसेवक  :- सदस्य
  8. कृषि सहायक  :- सदस्य
  9. बीट जमादार  :- सदस्य
  10. पोलिस पाटील  :- सदस्य
  11. तलाठी  :- सदस्य सचिव

हे ही वाचा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

हे वाचले का?  Sinchan Vihir Anudan सिंचन विहिरी साठी मिळणार अनुदान असा करा अर्ज..!!

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top