Mahapalika Recruitment खुशखबर! खुशखबर! खुशखबर! राज्यातील विविध महापालिका मध्ये होणार 22,381 पदांसाठी मेगा भरती!!!
Mahapalika Recruitment नमस्कार मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ही खुशखबर म्हणजे महाराष्ट्रातील विविध महापालिका मध्ये 22,381 पदे भरण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा Mahapalika Recruitment नगर विकास विभागाने हा शासन निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 11 जानेवारी रोजी घेतलेल्या महापालिका आयुक्त […]