Mahapalika Recruitment खुशखबर! खुशखबर! खुशखबर! राज्यातील विविध महापालिका मध्ये होणार 22,381 पदांसाठी मेगा भरती!!!

Mahapalika Recruitment

Mahapalika Recruitment नमस्कार मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ही खुशखबर म्हणजे महाराष्ट्रातील विविध महापालिका मध्ये 22,381 पदे भरण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Mahapalika Recruitment नगर विकास विभागाने हा शासन निर्णय जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 11 जानेवारी रोजी घेतलेल्या महापालिका आयुक्त आणि मुख्याधिकारी यांच्या परिषदेमध्ये महानगरपालिका मधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिलेले होते.

मात्र महापालिकांना आस्थापनेवरील खर्च 35 टक्क्यांपेक्षा जास्त करता येत नाही. आता बहुतेक महापालिकांचा आस्थापनेवरील खर्च हा 35 टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्याकारणाने अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊनही रिक्त पदावर भरती करता येत नसे.

हे वाचले का?  Maha RERA Bharti महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील प्राधिकरणामध्ये भरती सुरू !!!

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या पार्श्वभूमीवर नगर विकास विभागाने 14 फेब्रुवारी रोजी नवा शासन निर्णय जारी केलेला आहे. त्यानुसार सन 2023 मध्ये करावयाच्या भरतीसाठी 35 टक्क्यांची अट ही तात्पुरती शिथिल करण्यात आलेली असून,

महापालिकांनी आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून हा खर्च 35 टक्के पर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करावा. अशा सूचनाही या आदेशामध्ये देण्यात आलेल्या आहेत.

अधिक महिरीसाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?

  1. Khadki Cantonment Board Recruitment खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन पदभरती, सातवी व बारावी उत्तीर्ण यांना सुद्धा सुवर्णसंधी!!!
  2. Chief Minister Fellowship Recruitment मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर
  3. MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
  4. Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.
हे वाचले का?  BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पद भरती

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top