IPPB Recruitment नमस्कार मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये नोकरीसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.
या पदभरतीसाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून पदांनुसार इच्छुक असलेल्या व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत व अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेवटची तारीख ही 28 फेब्रुवारी 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण पदे : ४१ असणार आहे.
IPPB Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
ज्युनियर असोसिएट (IT), पदे : 15
शैक्षणिक पात्रता :
- बॅचलर ऑफ सायन्स / बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट / M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech आवश्यक.
- किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक.
सहाय्यक व्यवस्थापक (IT), पदे : 10
शैक्षणिक पात्रता :
- बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech आवश्यक.
- किमान 05 वर्षांचा अनुभव आवश्यक.
व्यवस्थापक (IT), पदे : 9
शैक्षणिक पात्रता :
- बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech आवश्यक.
- किमान 07 वर्षांचा अनुभव आवश्यक.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वरिष्ठ व्यवस्थापक (IT), पदे : 5
शैक्षणिक पात्रता :
- बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech आवश्यक.
- किमान 09 वर्षांचा अनुभव आवश्यक.
मुख्य व्यवस्थापक (IT), पदे : 2
शैक्षणिक पात्रता :
- बॅचलर ऑफ सायन्स/ बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट/ M.Sc/ BCA/ MCA/ B.E/ B.Tech आवश्यक.
- किमान 11 वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा : ५५ वर्षांपर्यंत. SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
परीक्षा फी : 750 असणार आहे.
निवड प्रक्रिया :
मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
मुलाखतीव्यतिरिक्त मूल्यांकन, गटचर्चा किंवा ऑनलाइन परीक्षा घेण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे.
इतर माहिती :
वर नमूद केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात स्वाक्षरी केलेल्या अर्जाच्या स्कॅन केलेल्या प्रतीसह ई-मेल पाठवू शकतात.
तसेच, उमेदवार अर्जाच्या शेवटच्या तारखेपूर्वी careers@ippbonline.in या ईमेल आयडीवर तपशीलांसह त्यांचा बायोडाटा पाठवू शकतात.
नोकरीचे ठिकाण : चेन्नई/ दिल्ली/ मुंबई असणार आहे.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
हे वाचले का?
- SAI Recruitment 2023 भारतीय क्रीडा प्राधिकरण विविध पद भरती
- Mahapalika Recruitment खुशखबर! खुशखबर! खुशखबर! राज्यातील विविध महापालिका मध्ये होणार 22,381 पदांसाठी मेगा भरती!!!
- Bogus Satbara बोगस सातबारा ओळखण्याचे 3 उपाय !!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.