Police Station Civilian Right नागरिकांचे अधिकार

police-station-civilian-right

पोलिस स्टेशन ला जायचा प्रसंग म्हटलं की सामान्य माणसांच्या पोटात भितीचा गोळा उभा राहतो.परंतु खरे तर असे घाबरण्याचे काही कारण नाही.(Police Station Civilian Right) जितका सामान्य नागरिकांना लागू असतो तसाच तो पोलीस यंत्रणेलाही लागू असतो.(Police Station Civilian right) पोलीसांना हुकूमशाही पद्धतीने वागता येत नाही. पोलीसांनाही कायद्याने ठरवून दिलेल्या कक्षेतच वागावे लागते. ● नागरिकांना आपली तक्रार […]

Police Station Civilian Right नागरिकांचे अधिकार Read More »