Mediclaim मध्ये PPE Kit & Biomedical waste परतावा देणे बंधनकारक

Mediclaim PPE Kit & Biomedical waste
Mediclaim PPE Kit & Biomedical waste
Mediclaim PPE Kit & Biomedical waste

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलीग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

Mediclaim policy घेत असताना Insurance Agent आणि कंपनी आपल्याला खूप सारी आश्वासने देत असतात.

आपल्याला Mediclaim चा परतावा हा सदर कंपनीकडून मिळवायचा असतो त्या वेळेस विविध नियमावर बोट ठेवून आपल्याला कमीत कमी परतावा हा कसा मिळेल याचीच काळजी या कंपन्या घेत असतात.

अशाच प्रकारचा अनुभव एक ग्राहकास आला असता त्यांनी सदर Mediclaim Company तक्रार ही विमा लोकपाल कार्यालयात मध्ये केली.

या तक्रारीवर निर्णय देत असताना विमा लोकपाल यांनी PPE Kit & Biomedical west. यांची रक्कम विमा कंपनी यांना सदर ग्राहकास देण्यास सांगीतले.

दोन रुग्णांच्या एकूण 3,05,501 रूपयांच्या बिलामधून विमा कंपनीने केवळ 1,63,748 मंजूर करून जवळपास 1,41,753 रुपये ची रक्कम PPE Kit & Biomedical waste म्हणून नाकारली.

तक्रारदाराने विमा लोकपाल यांच्याकडे तक्रार केल्यावर PPE Kit & Biomedical waste मिळून जवळपास 75049 रुपये मंजूर करून विमा कंपनीने ते द्यावेत असे आदेश विमा लोकपाल यांनी दिले आहेत.

जो पर्यंत सामान्य माणूस आपल्या हक्क योग्य पद्धतीने मागत नाही त्याकरिता पाठपुरावा करत नाही तो पर्यंत त्यांना न्याय मिळू शकत नाही.

हे वाचले का?  Police Station Civilian Right नागरिकांचे अधिकार

हे ही वाचा

विमा लोकपाल यांचा निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलीग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

व्हिडिओ पहाण्यासाठी खालील विंडोवर क्लिक करा.

1 thought on “Mediclaim मध्ये PPE Kit & Biomedical waste परतावा देणे बंधनकारक”

  1. Pingback: शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे बिनव्याजी पिककर्ज मिळणार , राज्य मंत्रिमंडळाची घोषणा. - माहिती असाय

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top