सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन PM Awas Yojana
“सर्वांसाठी घरे २०२२” या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करून सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. (Sarkari Jagayvaril Atikraman Niyamit Karne) केंद्र व राज्य सरकारने सन २०२२ पर्यंत सर्व बेघर कुटुंबांना घर देण्याची महत्वाकांक्षी मोहिम हाती घेतली आहे. याकरीता केंद्र पुरस्कृत […]
सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन PM Awas Yojana Read More »