BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पद भरती
BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पद भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी, २०२३ आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज वेळेत भरावे. जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये प्रकल्प अभियंता-I …